🌀 *धनत्रयोदशी* 🌀
माझ्या सर्व मित्र मैत्रिणिंना या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
💐💐💐💐💐💐💐💐
मित्रांनो दिनांक 25-10-2019 रोजी शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी त्रयोदशी तिथी सुरुवात होते.आणि संध्याकाळी ७-१५ ते रात्री ११-१५ वाजेपर्यंत *उत्तरा नक्षत्र, ऐंद्र योग, व शुक्रवार* या...